आमच्या सेवांविषयी अधिक माहितीसाठी क्लिक करा
. सुतक संपल्यानंतर अकराव्या किंवा तेराव्या दिवशी हा विधी केला जातो. या दिवशी होणाऱ्या इतर विधींमध्ये महैकोद्दिष्ट श्राद्ध, रुद्रगण श्राद्ध आणि वसुगण श्राद्ध यांचा समावेश असतो. या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश मृत आत्म्याला ‘प्रेत’ अवस्थेतून मुक्त करून ‘पितृ’ लोकांत स्थान मिळवून देणे हा असतो. त्रिपाद आणि पंचक शांती हा त्या प्रवासातील एक अडथळा दूर करण्याचा विधी आहे.आणि उदक शांती हा ग्रहशुद्धीसाठी केला जातो
©2025.Hindu Puja Vidhi. All Rights Reserved. | Design &Developed By Shree RevaTech